TY - BOOK AU - KOLHE, RAVINDRA TI - CORPORATE GURU: DHIRUBHAI AMBANI: कॉर्पोरेट गुरू: धीरूभाई अंबानी SN - 9788177865103 U1 - 920 PY - 2023/// CY - PUNE PB - SAKET KW - DEWEY DECIMAL CLASSIFICATION KW - BIOGRAPHY N2 - उद्योग-व्यवसायाची कुठलीही परंपरा नसताना किंवा उद्योगासाठी लागणारे व्यावसायिक शिक्षण नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग सुरू करून यशाचे एव्हरेस्ट गाठणारे धीरूभाई अंबानी यांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे. एकानंतर एक नवे उद्योग सुरू करताना आपल्या उद्योगांचे इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची एक नवी पद्धत त्यांनी सुरू केली. केवळ जिद्दीच्या जोरावर आपली सारी स्वप्ने पूर्ण करणार्याग धीरूभाईंची जीवनकथा खूप काही सांगणारी रोमांचक आणि अद्भुत आहे ER -