LEARNING AND INFORMATION RESOURCE CENTRE OPAC
Amazon cover image
Image from Amazon.com

INFOTECH

By: Material type: TextTextPublication details: PUNE MADHUSHREE 2022Edition: 4thDescription: 488ISBN:
  • 9789391629175
Subject(s): DDC classification:
  • M004/GOD 29669 29669
Summary: इन्फोटेक आज सगळीकडे 5G, जीपीएस, जीपीआरएस, जीआयएस, गुगल ग्लास, गुगल मॅप्स, सेन्सर्स,, 3D प्रिंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, डेटा एन्क्रिप्शन/कॉम्प्रेशन, डेटा मायनिंग, डेटा अॅनॅलेटिक्स, एमेबेडेड सिस्टिम्स, सॅटेलाईट्स, आरएफआयडी, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, ब्लॉकचेन, बिटकॉईन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री ४.०, क्वांटम कॉम्प्युटर्स, नॅनोकॉम्प्युटर्स बायोकॉम्प्युटर्स आणि असे अनेक शब्द आपण रोज ऐकतो आणि आपल्याला उगाचच त्यांची भीती वाटते. या सगळ्यांची भीती मनातून काढून टाकण्यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. ज्यांची कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीशी काहीही ओळख नाहीये अशांकरताही हे पुस्तक लिहिलंय आणि ज्यांना थोडीफार त्यातली माहिती आहे त्यांनाही हे पुस्तक भरपूर काहीतरी देऊन जाईल. इंग्रजीत ‘कॉम्प्युटर्स फॉर डमीज’ किंवा ‘इडियट्स गाईड’ अशा तऱ्हेची जी पुस्तकं असतात, त्याहीपेक्षा हे पुस्तक ८ वीतल्या मुलालाही कळेल अशा अत्यंत सोप्या भाषेत मांडलेलं आहे. यासाठी पूर्व ज्ञानाची गरज नाही. बिट्स आणि बाईट्स पासून सुरुवात करून कॉम्प्युटर्स कसे चालतात, इंटरनेट कसं चालतं, मोबाईल कसे काम करतात, इथपासून वर सांगितलेल्या सगळ्या अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख आपल्याला या पुस्तकात होईल.
Item type: Book List(s) this item appears in: Thematic Display for Marathi Bhasha Diwas | OCTOBER 2023 TO MARCH 2024
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Collection Shelving location Call number Copy number Status Notes Date due Barcode Item holds
Book Book ST. FRANCIS INSTITUTE OF TECHNOLOGY General NOVELS M004/GOD 29669 (Browse shelf(Opens below)) 1 Available MARATHI - SHORT STORIES 29669
Total holds: 0

इन्फोटेक आज सगळीकडे 5G, जीपीएस, जीपीआरएस, जीआयएस, गुगल ग्लास, गुगल मॅप्स, सेन्सर्स,, 3D प्रिंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, डेटा एन्क्रिप्शन/कॉम्प्रेशन, डेटा मायनिंग, डेटा अॅनॅलेटिक्स, एमेबेडेड सिस्टिम्स, सॅटेलाईट्स, आरएफआयडी, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, ब्लॉकचेन, बिटकॉईन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री ४.०, क्वांटम कॉम्प्युटर्स, नॅनोकॉम्प्युटर्स बायोकॉम्प्युटर्स आणि असे अनेक शब्द आपण रोज ऐकतो आणि आपल्याला उगाचच त्यांची भीती वाटते. या सगळ्यांची भीती मनातून काढून टाकण्यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. ज्यांची कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीशी काहीही ओळख नाहीये अशांकरताही हे पुस्तक लिहिलंय आणि ज्यांना थोडीफार त्यातली माहिती आहे त्यांनाही हे पुस्तक भरपूर काहीतरी देऊन जाईल. इंग्रजीत ‘कॉम्प्युटर्स फॉर डमीज’ किंवा ‘इडियट्स गाईड’ अशा तऱ्हेची जी पुस्तकं असतात, त्याहीपेक्षा हे पुस्तक ८ वीतल्या मुलालाही कळेल अशा अत्यंत सोप्या भाषेत मांडलेलं आहे. यासाठी पूर्व ज्ञानाची गरज नाही. बिट्स आणि बाईट्स पासून सुरुवात करून कॉम्प्युटर्स कसे चालतात, इंटरनेट कसं चालतं, मोबाईल कसे काम करतात, इथपासून वर सांगितलेल्या सगळ्या अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख आपल्याला या पुस्तकात होईल.

GENERAL

MARATHI

There are no comments on this title.

to post a comment.
Share
St. Francis Institute of Technology, Mumbai . All Rights Reserved. © 2022

Powered by Koha