LEARNING AND INFORMATION RESOURCE CENTRE OPAC

JAGPRASIDDHA SHASTRADNYANCHE RANJAK KISSE जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचे रंजक किस्से

By: Material type: TextTextPublication details: AURANGABAD SAKET 2018Description: 198Subject(s): Summary: विज्ञानजगतात घडणाऱ्या घटनांविषयी सर्वांनाच कुतूहल असते. त्यात वैज्ञानिकांच्या जीवनाविषयी जाणून घेणे तर पर्वणीच ठरते. चारचौघांसारखी वाटणारी ही माणसे असामान्य ध्येयाने प्रेरित असतात. स्वाभिमान, साधेपणा, कामावर श्रद्धा आणि कामात झोकून देण्याची तयारी, आत्मविश्वास, चिकाटी, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मार्ग काढण्याची वृत्ती असे अनेक गुण शास्त्रज्ञांमध्ये असतात. त्यांच्याविषयी वाचून आपल्याला ज्ञान, प्रेरणा तर मिळतेच शिवाय काहीतरी करून दाखवायची जिद्दही निर्माण होते. 'जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचे रंजक किस्से' या पुस्तकात सी. व्ही. रमन, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, सत्येंद्रनाथ बोस, होमी भाभा, बिरबल सहानी, जयंत नारळीकर, ए.पी.जे. अब्दल कलाम, सॅम पित्रोदा तसेच विजय भटकर या भारतीय शास्त्रज्ञांबरोबर अनेक पाश्चात्त्य शास्त्रज्ञही भेटतात. त्यांच्या आयुष्यातील रंजक प्रसंग मनोरंजन करण्याबरोबरच खूप काही शिकवतील. यासारख्याच शास्त्रज्ञांच्या काही रंजक माहितीची एक पर्वणीच प्रस्तुत पुस्तकातून मिळते.
Item type: Book List(s) this item appears in: Thematic Display for Marathi Bhasha Diwas | OCTOBER 2023 TO MARCH 2024
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Collection Shelving location Call number Status Notes Date due Barcode Item holds
Book Book ST. FRANCIS INSTITUTE OF TECHNOLOGY General BIOGRAPHY 920/PAT (Browse shelf(Opens below)) Checked out to NEHA VALSE (210020) BIOGRAPHY 28/06/2024 29599
Total holds: 0

विज्ञानजगतात घडणाऱ्या घटनांविषयी सर्वांनाच कुतूहल असते. त्यात वैज्ञानिकांच्या जीवनाविषयी जाणून घेणे तर पर्वणीच ठरते. चारचौघांसारखी वाटणारी ही माणसे असामान्य ध्येयाने प्रेरित असतात.
स्वाभिमान, साधेपणा, कामावर श्रद्धा आणि कामात झोकून देण्याची तयारी, आत्मविश्वास, चिकाटी, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मार्ग काढण्याची वृत्ती असे अनेक गुण शास्त्रज्ञांमध्ये असतात. त्यांच्याविषयी वाचून आपल्याला ज्ञान, प्रेरणा तर मिळतेच शिवाय काहीतरी करून दाखवायची जिद्दही निर्माण होते.
'जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचे रंजक किस्से' या पुस्तकात सी. व्ही. रमन, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, सत्येंद्रनाथ बोस, होमी भाभा, बिरबल सहानी, जयंत नारळीकर, ए.पी.जे. अब्दल कलाम, सॅम पित्रोदा तसेच विजय भटकर या भारतीय शास्त्रज्ञांबरोबर अनेक पाश्चात्त्य शास्त्रज्ञही भेटतात. त्यांच्या आयुष्यातील रंजक प्रसंग मनोरंजन करण्याबरोबरच खूप काही शिकवतील.
यासारख्याच शास्त्रज्ञांच्या काही रंजक माहितीची एक पर्वणीच प्रस्तुत पुस्तकातून मिळते.

GENERAL

MARATHI

There are no comments on this title.

to post a comment.
St. Francis Institute of Technology, Mumbai . All Rights Reserved. © 2022

Powered by Koha