LEARNING AND INFORMATION RESOURCE CENTRE OPAC

MAZHI ATMAKATHA (Record no. 22660)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 05860nam a2200169 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 9789352203413
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 920
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name AMBEDKAR, BABASAHEB
245 ## - TITLE STATEMENT
Title MAZHI ATMAKATHA
Remainder of title माझी आत्मकथा
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication, distribution, etc. PUNE
Name of publisher, distributor, etc. SAKET
Date of publication, distribution, etc. 2023
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 184
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc. “मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.'
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ - ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, बॅरिस्टर, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. इ.स. २०१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.
521 ## - TARGET AUDIENCE NOTE
Target audience note GENERAL
546 ## - LANGUAGE NOTE
Language note ENGLISH
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Source of heading or term DEWEY DECIMAL CLASSIFICATION
Topical term or geographic name entry element AUTOBIOGRAPHY
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Koha item type Book
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Collection code Permanent Location Current Location Shelving location Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Inventory number Total Checkouts Full call number Barcode Date last seen Cost, replacement price Price effective from Koha item type Public note
Dewey Decimal Classification     General ST. FRANCIS INSTITUTE OF TECHNOLOGY ST. FRANCIS INSTITUTE OF TECHNOLOGY AUTOBIOGRAPHY 12/10/2023 AMAZON 149.00 OTHERS   920/AMB 29603 29603 12/10/2023 149.00 12/10/2023 Book AUTOBIOGRAPHY
St. Francis Institute of Technology, Mumbai . All Rights Reserved. © 2022

Powered by Koha