LEARNING AND INFORMATION RESOURCE CENTRE OPAC

CORPORATE IDOL: RATAN TATA कॉर्पोरेट आयड्ल: रतन टाटा

SEVEKAR, SUDHIR

CORPORATE IDOL: RATAN TATA कॉर्पोरेट आयड्ल: रतन टाटा - PUNE SAKET 2023 - 165

सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.

GENERAL


MARATHI

9788177865097


BIOGRAPHY

920
St. Francis Institute of Technology, Mumbai . All Rights Reserved. © 2022

Powered by Koha